Ruchika Jadhav
व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.
आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल, मनातल्या गोष्टी मोकळेपणे सांगाव्यात.
खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
संतती सौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.
प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
मन आनंदी व आशावादी राहील. संतती सौख्य लाभेल.
महत्त्वाची कामे नकोत. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार नाही.
आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.