Horoscope Today: या राशीच्या लोकांचा महत्वाच्या कामात वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

मेष

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह

संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Vruschik, Daily Horoscope | Saam TV

धनू

आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT : मुलीला लग्नात या गोष्टी कधीच देऊ नये

Bride | Saam TV