Horoscope : या राशीच्या लोकांना अचानक धनलाभाची शक्यता, वाचा सविस्तर

साम टिव्ही ब्युरो

मेष : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : हितशत्रूंवर मात कराल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.धनू : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक : हितशत्रूंवर मात कराल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Vruschik, Daily Horoscope

धनू : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv