Horoscope Today: या राशीच्या लोकांनी वाहने चालवताना काळजी घ्या, वाचा सविस्तर

साम टिव्ही ब्युरो

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : प्रवास सुखकर होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.

Kark Rashi | Saam TV

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : शत्रुपीडा नाही. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Vruschik, Daily Horoscope

धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : वाहने जपून चालवावीत. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Min, Daily Horoscope | Saam Tv