Manasvi Choudhary
'दृष्यम' फेम अभिनेत्री आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
११ सप्टेंबर १९८२ रोजी जन्मलेली श्रिया सरन इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
श्रियाने सौंदर्यासह तिच्या अभिनयाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
2001 मध्ये श्रियाने तेलुगू इश्तम चित्रपटातून सिनेसृष्टित पदार्पण केले आणि मागे वळून पाहिलं नाही.
श्रियाच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
आज अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टितील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे
अभिनेत्री एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी घेते तर, श्रियाची एकूण संपत्ती ७५ कोटी आहे