Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याचे योग; वाचा आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : करमणुकीकडे कल वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी अधिक खर्च कराल.

Mesh Rashi

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. जबाबदारी पडणार आहे. चांगल्या नोकरीचा योग

Vrushabh Rashi

मिथुन : मनोरंजनाकडे कल वाढणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभणार आहे.

Mithun Rashi

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kark Rashi

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना प्रवासाचे योग येतील. सरकारी नोकरीचा योग

Sinh Rashi | Saam TV

कन्या : जुने येणे वसूल होईल. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

Kanya Rashi

तूळ : नोकरीचा योग येईल. आरोग्य चांगले राहील. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची शक्यता आहे.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : उधारी वसूल होईल. शेअर्समध्ये धाडस करावयास हरकत नाही.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

Meen Rashi | Saam TV
Saam Tv Web stories