Daily Horoscope : या राशीच्या लोकांना आज नशीब देणार साथ; वाचा आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : नोकरीत चांगली स्थिती राहील. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सहकार्याची अपेक्षा नको.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Meen Rashi | Saam TV