Daily Horoscope : या राशीच्या लोकांना नातेवाईकांचे सहकार्य लाभेल; वाचा आजचे राशीभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : तुमचे निर्णय योग्य ठरतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : रखडलेली कामे मार्गी लागतील. काहींच्या जीवनात वैचारिक प्रगती होईल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : काहींना कामाचा ताण जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Vruchik Rashi | Saam TV

धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

Meen Rashi | Saam TV
Saam TV Web Story | Saam TV