Shivani Tichkule
कीर्तीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगची साडी परिधान केला आहे.
चाहत्यांना कीर्तीचा हा लूक खूप आवडला आहे.
साडी लूकमध्ये कीर्ती खूपच सुंदर दिसत आहे.
कीर्ती सुरेशचा अनेकदा साधा लूक लोकांना पाहायला मिळाला, जो लोकांना खूप आवडतो.
कीर्ती सुरेश ही मुख्यत्वे तमिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री आहे.
कीर्ती सुरेशला 2018 मध्ये 'महानती' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.
कीर्ती सुरेश हिंदी चित्रपटांमध्येही खूप लोकप्रिय आहे.