Bollywood Actress Childhood Photo: बॉलिवूडच्या 'या' टॉपच्या सौंदर्यवती लहापणीच दिसायच्या 'Cute'

साम टिव्ही ब्युरो

करिना कपूर सोबत बहिण करिश्मा कपूर दिसत आहे. दोंघी लहानपणी अशा दिसत आहे.

Karishma And Kareena Kapoor | Instagram

ही अनन्या पांडे आहे. अनन्या पांडे आता फारच वेगळी दिसते आहे.

Ananya Pandey | Instagram

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा आहे. सामंथाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Saamantha Ruth Prabhu | Instagram

जगात लोकप्रिय असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण लहानपणीच गोडंस दिसते आहे.

Deepika Padukone | Instagram

जॅकलिन फर्नाडिज लहानपणीच खुप क्यूट दिसते आहे.

jacqueline fernandez | Instagram

सारा अली खान अभिनेत्री लहानपणी अशी दिसते आहे.

Sara Ali Khan | Instagram

अनुष्का शर्मा सुप्रसिध्द अभिनेत्री बालपणी खुपच सोज्वळ दिसते आहे.

Anushka Sharma | Instagram

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना लहापणीची पाहून घ्या

Rashmika Mandanna | Instagram

NEXT:Swanandi Tikekar| स्वानंदी कायमच असते तू आनंदी

Swanandi Tikekar | Instagram