साडीतील निखळ सौंदर्य! मराठमोळ्या रील स्टार्स अभिनेत्रींपेक्षा कमी नाही

साम टिव्ही ब्युरो

साडी हा आपल्या भारताचा पारंपरिक पोशाख आहे. (Hindavi Patil)

Reel Stars photos | Instagram

साडी आणि कपाळावर टिकली यात जे सौंदर्य आहे ते बाकी कशातच नाही. (Shraddha Pawar)

Reel Star video | Instagram

बर्‍याच मॉडर्न मुलीनांही साडी नेसायला आवडते. (Gayatri Karpe)

Reel Star sadi look | Instagram

इन्स्टाग्राम रील स्टार्सनाही साडीचा मोह आवरत नाही. (Srushti Ambavale)

Reel Star news | Instagram

मराठमोळ्या रील स्टार्स तर अनेकदा त्यांच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Vishnupiriya)

Reel Star photos | Instagram

साडीतील निखळ सौंदर्य अनेकांना आवडतं म्हणूनच मराठी रील स्टार हे जपतात. (Bhumi Kashid)

Reel star | Instagram

रील स्टार्सचा साडीतील सिंपल लूक देखील फॅन्सना आवडतोय. (Anushri Mane)

Reel Star | Instagram

महिलांसाठी लग्न असो की सांस्कृतिक कार्यक्रम असो साडी नेसण्याची मजा काही औरच असते. (Komal Kharat)

Reel Star | Instagram