Travel Tips: प्रवासात मळमळीचा त्रास जाणवतोय तर 'या' टिप्स फॉलो करा

साम टिव्ही ब्युरो

आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला आणि फिरायला आवडते.

Health Care | Saam Tv

मात्र प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासामुळे प्लॅन रद्द करणारे देखील आहेत.

Health Care | Saam Tv

प्रवासादरम्यान स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते.

Health Care | Saam Tv

लाबंच्या प्रवासात हादरे बसल्याने मेंदू गोंधळून जातो आणि डोळे, नाक, कान यांच्याकडून सिग्नल घेऊ लागतो यामुळे मळमळ सुरू होते.

Health Care | Saam Tv

यामुळे चक्कर येते , उलटीसारखे होते. प्रसासादरम्यान अचानक मूड खराब होतो.

Health Care | Saam Tv

प्रवासादरम्यान लिंबू कापून त्याचे तुकडे करून सोबत ठेवा, उलट्या आल्यासारखे वाटल्यास ते खावे आराम मिळेल.

Health Care | Saam Tv

तुळशीची पाने किंवा पुदीना चावून खा यामुळे उलट्या होत नाहीत. आणि चक्कर येत नाहीत.

Health Care | Saam Tv

प्रवासादरम्यान आंबट गोळ्या खा ज्यामुळे उलट्या होत नाही.

Health Care | Saam Tv