Energy-Saving Tips: वीज वाचवण्यासाठी जबरदस्त ट्रिक, घरात हे बदल करा बिल येईल कमी

कोमल दामुद्रे

फ्रीज

फ्रीज विकत घेताना शक्यतो 4 किंवा 5 स्टार रेटिंग वाले फ्रिज विकत घ्यावेत.

Energy-saving tips | Yandex

कपाट

बऱ्याच घरात फ्रीज चा उपयोग कपाटासारखा करतात. खूप सारे कडधान्य /धान्य भरून ठेवतात. फ्रीजमध्ये शक्यतो हवा खेळती ठेवावी.

Energy-saving tips | Yandex

गरम पदार्थ

जेवण विशेषतः दूध गरम फ्रिजमध्ये लगेच ठेवू नये. रूम टेंपरेचरला आले की ते फ्रीजमध्ये ठेवावे.

Energy-saving tips | Yandex

एसी

एसीचा थर्मोस्टेट 24 किंवा 25 डिग्री वर सेट करावा. सिलिंग फॅन चालू ठेवू शकता.

Energy-saving tips | Yandex

साफ

एसीचे एअर फिल्टर दर तीन-चार महिन्यांनी साफ करावेत.

Energy-saving tips | Yandex

उन्हाळा

वर्षातून एकदा विशेषत: उन्हाळ्याआधी एसी सर्विस करून घ्यावा.

Energy-saving tips | Yandex

हिटर

गरम पाण्याचा वापर जास्त असेल तर सोलर हिटर चा उपयोग सर्वात उत्तम.

Energy-saving tips | Yandex

एलईडी

घरातील सर्व दिवे व ट्यूबलाइट एलईडी वापरा.

Energy-saving tips | Yandex

बंद

गरज नसताना दिवे, पंखे, टीव्ही बंद करावेत.

Energy-saving tips | Yandex

सोलर पॅनल

शक्य असेल तर घरावर किंवा बिल्डिंगवर सोलर पॅनल बसवावेत. Energy-saving tips

Energy-saving tips | Yandex

ग्रीन ऊर्जा

सोलर पॅनल ही ग्रीन ऊर्जा आहे. तेव्हा वीज बनवण्यासाठी व निसर्गासाठी आपले ते थोडे योगदान आहे

Energy-saving tips | Yandex

Next : पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत बेस्ट !