Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनचं साडी लूक, मोहक अदांनी फॅन्स घायाळ

साम टिव्ही ब्युरो

त्रिशा कृष्णन दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री.


Trisha Krishnan | Instagram

त्रिशाने तिच्या दमदार अभिनय, संवाद कौशल्याने मोठा चाहतावर्ग केला आहे.

Trisha Krishnan | Instagram

त्रिशा तिच्या सौंदर्याने कायमच मोहिनी घालते.

Trisha Krishnan | Instagram

त्रिशाचं साडीतलं पारंपारिक लूक पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Trisha Krishnan | Instagram

त्रिशाचं निरागस सौंदर्य साडीत बहरून आलं आहे.

Trisha Krishnan | Instagram

केसांत गजरा मराठमोळ्या रूपात त्रिशा कमालीची अप्रतिम दिसत आहे.

Trisha Krishnan | Instagram

NEXT:Anjali Arora Romantic Post|बोलो-बोलो, कौन है वो?...अंजलीच्या रोमँटिक कॅप्शननं उडवला धुरळा...

Anjali Arora