Pooja Dange
स्टार प्रवाहावरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेले अनेक आठवडे TRP रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
'ठरलं तर मग' ही प्रदर्शित झाल्यानंतर 'आई कुठे काय करते' मालिकेचे TRP रेटिंग घसरले असून ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
'सुख म्हणजे काय असतं' ही मालिका TRP रेटिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नुकतीच ऑफ एअर झालेली मालिका 'रंग माझा वेगळा' TRP रेटिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका गेले दोन आठवडे पाचव्या क्रमांकावर आहे.
'लग्नाची बेडी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे.
अभिजीत खांडकेकर अभिनित 'तुझेच मी गीत आहे' मालिका सातव्या क्रमांकावर आहे.
नुकतीच प्रदर्शित झालेली मालिका 'कुण्या राज्याची गं तू राणी' ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे.
शशांक केतकरची मालिका मुरंबा नवव्या क्रमांकावर आहे.
मन धागा धागा जोडते नवा हे नवीन मालिका दहाव्या क्रमांकावर आहे.