नाकात नथ अन् केसात गजरा, गुढीपाडव्यानिमित्त असा करा मराठमोळा साज, दिसाल सुदंर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वत्र गुढीपाडवा मराठी नववर्षाची जोरदार तयारी सुरू आहे.

saree look | Saam Tv

गुढीपाडव्यानिमित्त सारेजण ट्रेडिशनल परिधान करतो.

saree look | Saam Tv

महिलांना ऑप्शन जास्त असल्यास नेमकं काय परिधान करावं हे सुचत नाही.

saree look | Saam Tv

काठापदराच्या साड्यामध्ये तुम्ही पैठणी हा साडीचा प्रकार परिधान करून पाहा.

saree look | Saam Tv

ज्यामध्ये लोटस पैठणी, डॉलर पैठणी, बालगंधर्व पैठणी, महाराणी पैठणी पेशवाई असे अनेक प्रकार आहेत.

saree look | Saam Tv

कांजीवरम साडी जि आता सध्या खुपच प्रसिद्ध आहे. ती तुम्ही यंदा गुढीपाडव्याला परिधान करू शकता.

saree look | Saam Tv

नारायण पेठ या साडीला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. साडीचा काठ हा अगदी हटके आणि आकर्षित दिसतो.

saree look | Saam Tv

NEXT: इन्स्टाग्रामवर १२ मिलियन फॉलोवर्स असणारी मराठी मुलगी Nita Shilimkar

Nita Shilimkar | Instagram