Raveena Tandon : तु चीज बडी है मस्त मस्त...रवीनाच्या सिंपल लूकवर चाहते फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

रवीनाने सिंपल मेकअप केला आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

या फोटोंमध्ये रवीना पिच रंगाच्या अनारकलीमध्ये खुपच गोंडस दिसत आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

या अनारकलीमध्ये फुल स्लीव्हज ड्रेसचे सौंदर्य वाढविण्याचे काम करत आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरीने लूक पुर्ण केला आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

डायमंडची अंगठ्या, डायमंडचे कानातले आणि गळ्यात डायमंडचा चोकर घालून सौंदर्य वाढवले आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

Next : Physical Relationship Tips | चांगल्या लैंगिक जीवनसाठी रोज हे योगासन करा, नात्यात जवळीक वाढेल

Physical Relationship Tips | Saam Tv