Satish Daud Patil
टीव्ही अभिनेत्री अदा खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.
अदा खानचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.
अदा खान सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
अदा आपल्या चाहत्यांसाठी खास नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच अदाने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये अदा खानचा लूक जबरदस्त दिसतोय.
अदा खानने तिचे हे नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.