दयाबेन ते गोपी.. मालिकेत 'अडाणी' सुना पण खऱ्या आयुष्यात सुशिक्षित.. एकीने तर केलंय चक्क MBA

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरंजनविश्वातील अनेक अभिनेत्री त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत अशिक्षित दाखवल्या आहेत.

Tv Actress | Saam Tv

मात्र वास्तविक पाहता या अभिनेत्री खरंच अशिक्षित आहेत का? हे आज आपण माहीत करून घेऊया

Tv Actress | Saam Tv

टिव्ही अभिनेत्री जिया मानेक उर्फ गोपी बहूने ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली आहे.या मालिकेत अशिक्षित दाखवलेली गोपी बहू ग्रेजुएट आहे

Tv Actress | Saam Tv

मालिकेत इंग्रजी येत असल्याने चर्चेत असणारी अनुपमा उर्फ रुपाली गांगुलीने खऱ्या आयुष्यात मैनेजमेंट आणि थिएटर ग्रेजुएशन केले आहे.

Tv Actress | Saam Tv

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ में दयाबेन उर्फ दिशा वकानीने गुजरात कॉलेजमधून ग्रेजुएशन शिक्षण घेतलं आहे.

Tv Actress | Saam Tv

अंगूरी भाभी'  उर्फ शुभांगी अत्रेचं शिक्षण एमबीए झालं आहे.

Tv Actress | Saam Tv

NEXT:Nora Fatehi| नोराचा बोल्डनेस पाहून तुमचीही उडेल 'रातो की नींद'

Nora Fatehi | Instagram