ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन साऱ्यानांच माहीत आहे.
20 वर्षाच्या या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने वेड लावले आहे.
अनुष्का ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसते
अनुष्का सेन सध्या तिच्या फोटोंमुळं इंटरनेटवर चर्चेत आहे.
अनुष्कानं तिच्या क्युटनेसने अवघ्या 20 व्या वर्षी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवलीये.
अनुष्काचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.