Esha Gupta: कर्वी फिगरमध्ये इशाचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो Viral

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची सुपरहॉट आणि बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.


Esha Gupta | Instagram

ईशा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.


Esha Gupta | Instagram

चित्रपट अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Esha Gupta | Instagram

नुकतेच इशाने ब्लॅक अॅन्ड व्हाईट अंदाजातील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Esha Gupta | Instagram

कर्वी फिगरमध्ये इशाने वेगवेगळ्या पोझमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Esha Gupta | Instagram

इशाच्या फोटोंवर चाहते भाळले आहेत.

Esha Gupta | Instagram

सोशल मीडियावर इशाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Esha Gupta | Instagram

NEXT:Kajol Devgan| किलर! काजोलच्या लूकवर अजयच नाही तर चाहतेही फिदा