ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गौरी नलावडेने सोशल मीडियावर काही खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.
लाल रंगाच्या कट-आऊट ड्रेसमध्ये गौरी फॅन्सना घायाळ करते आहे.
गौरीचं सौंदर्य पाहून चाहते प्रेमवेडे झाले आहे.
हेइरस्टाईलसह गौरीने न्यूड मेकअपने टचअप दिला आहे.
वेगवेगळ्या पोझमध्ये गौरीने तिचं नवं फोटोशूट केलं आहे.
गौरी या स्टाईलमध्ये किलर दिसते आहे.
सोशल मीडियावर गौरीचे फोटो व्हायरल होत आहे.