Krystle Dsouza: मेरे जैसा कोई हार्डईच नहीं है!

Pooja Dange

अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा हिंदी टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

क्रिस्टल डिसूजा 'एक हजारों में मेरी बेहना हैं' या मालिकेतून घराघरात पोचली.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

क्रिस्टल टीव्हीसह सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

तिने नुकतेच तिचा काही फोटो शेअर केले आहेत.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

या फोटोमध्ये क्रिस्टलने ब्लॅक क्रॉप टॉप आणि शॉर्ट घातली आहे.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

तसे त्यावर फिशनेट घालून ब्लॅक बूट लूक स्टाईल केला आहे.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

पर्पल आय शॅडो, केसांचा बन आणि पर्पल लिपस्टिक असा तिचा मेकअप आहे.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.

Krystle Dsouza Photo | Instagram @krystledsouza

NEXT|Swara Bhasker-Fahad Ahmad Wedding Photo| हम बने तुम एक दूजे के ल‍िए...

Swara Bhasker Wedding Photo | Instagram @reallyswara