Nikki Tamboli Photo: निक्कीचं गुलाबी सौंदर्य! लेहंगा लूकने घातली चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

निक्की तांबोळी ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

निक्की सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

सध्या सोशल मीडियावर निक्कीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाचा लेहंगा घातल्याचे दिसत आहे.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

यामध्ये निक्की खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

निक्कीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv

सध्या तिच्या या गुलाबी सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Niki Tamboli Photoshoot | SaamTv
Avneet Kaur | SaamTv