Palak Tiwari: पलक की झलक, सबसे अलग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पलक तिवारी एक लोकप्रिय सेलिब्रिटीपैंकी एक आहे.

Palak Tiwari | Instagram

पलक तिच्या सौंदर्यामुळे कायमच चाहत्यांची मने जिंकते

Palak Tiwari | Instagram

हल्लीच पलकने काही तिचे एथनिक लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Palak Tiwari | Instagram

या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमधील दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ पडली आहे.

Palak Tiwari | Instagram

या फोटोत पलक फारच सुदंर दिसतेय आहे.

Palak Tiwari | Instagram

पलकच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तूफान लाईक्स आणि कमेट्स येत आहेत.

Palak Tiwari | Instagram

NEXT:Sonalee Kulkarni| अप्सरा मनामध्ये भरली! सोनालीच्या गुलाबी सौंदर्यावर चाहते फिदा, म्हणाले 'दिल गुलाबी गुलाबी हो गया'

Sonalee Kulkarni | Instagram