Gangappa Pujari
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’.
या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.
त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवांगी जोशी.
शिवांगीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
शिवांगी आज तिचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
शिवांगीने ‘बालिका वधू २’, ‘खतरों के खिलाडी १२’मध्येही काम केलं आहे.
शिवांगीने खतरों के खिलाडीमध्ये एका एपिसोडसाठी १५ लाख रुपये घेतले होते.
शिवांगीची एकूण संपत्ती ३७ कोटी इतकी आहे...