Shivangi Joshi: 'याद' कोणाच्या आठणीत शिवांगी जोशी?

साम टिव्ही ब्युरो

शिवांगी जोशीची गणना टीव्हीवरील लोकप्रिय नायिकांमध्ये केली जाते


Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

शिवांगी जोशी टिव्ही मनोरंजन जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी तिच्या दिलखेचक अंदानी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो.

Shivangi Joshi | Instagram/ @ shivangijoshi18

सोशल मीडियावर शिवांगीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Shivangi Joshi | Instagram/ @ shivangijoshi18

फोटोवरील शिवांगीच्या कॅप्शनने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलीय.

Shivangi Joshi | Instagram : @shivangijoshi18

NEXT:Deepika Padukone| दीपिकाचा बिकनी लूक नाही 'हा' लूक वेधतोय साऱ्याचं लक्ष