Shreya Dhanwanthary: श्रेयाचा कलरफुल झिगझॅक लूक अन् क्लासी स्वॅग..

साम टिव्ही ब्युरो

श्रिया नेहमीच तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांची हृदय जिंकते.

Shreya Dhanwanthary | Saam Tv

वेगवेगळ्या स्टायलिश लूकमुळे सोशल मीडियावर श्रिया ट्रेडिंगमध्ये आहे.

Shreya Dhanwanthary | Saam Tv

नुकतेय श्रियाने कलरफुल शॉर्ट आउटफिटमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

Shreya Dhanwanthary | Saam Tv

श्रियाचा फोटोतील क्लासी स्वॅग तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Shreya Dhanwanthary | Saam Tv

वेगवेगळ्या पोझमध्ये श्रियानं तिचं नवीन फोटोशूट केलंं आहे.

Shreya Dhanwanthary | Saam Tv

छोट्या पडद्यावर श्रिया तिच्या अभिनयाने चाहत्यांवर जादू करते.

Shreya Dhanwanthary | Saam Tv

मालिका, वेबसिरीजच्या माध्यमातून श्रियाने तिच्या नावाचा ठसा उमटवला आहे.

Shreya Dhanwanthary | Saam Tv