Surbhi Jyoti: 'नागिन' फेम सुरभीची पोल्का डॉट फॅशन

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योती ओळखली जाते.

Surbhi Jyoti | Saam Tv

सोशल मीडियावर सुरभी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Surbhi Jyoti | Saam Tv

हल्लीच सुऱभीने पोल्का डॉट स्टाईल कॅरी केली आहे.

Surbhi Jyoti | Saam Tv

सुऱभीने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Surbhi Jyoti | Saam Tv

चाहत्यांना सुरभीची स्टाईल आवडली आहे.

Surbhi Jyoti | Saam Tv

अनेकांनी तिच्या या फोटोंवर प्रेमाचा आणि कौतुकांचा वर्षाव केला आहे.

Surbhi Jyoti | Saam Tv