Tejaswi Prakash: न्यू लूकमध्ये 'तेजस्वी प्रकाश'

साम टिव्ही ब्युरो

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Tejaswi Prakash | Instagram

नागिन’ फेम आणि बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या फॅशनसेन्समुळे सतत चर्चेत असते

Tejaswi Prakash | Instagram

तेजस्वी प्रकाश तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते

Tejaswi Prakash | Instagram

सोशल मीडियावर तेजस्वीची फॅनफॉलोविंग मोठी आहे.

Tejaswi Prakash | Instagram

ब्लॅक अंदाजातील तेजस्वीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Tejaswi Prakash | Instagram

तेजस्वीने कट- आऊट ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

Tejaswi Prakash | Instagram

तेजस्वीची ब्लॅक मॅजिक चाहत्यांच्या थेट काळजावर वार करते आहे.

Tejaswi Prakash | Instagram

सोशल मीडियावर तेजस्वीचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Tejaswi Prakash | Instagram

स्वरागिनी मालिकेतून तिनं आपल्या चाहत्यांना प्रभावित केले होते आजही तिची भुमिका सर्वत्र लोकप्रिय आहे

Tejaswi Prakash | Instagram

NEXT:Techno Tips| फोनमधून डिलीट झालेले फोटो असे मिळवा परत