Urfi Javed: कपडे नाही तर हाड्यांचा सागांड्यात दिसली उर्फी, फोटो पाहून नेटकरी थक्क!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलमुळे ओळखली जाते.

Urfi Javed | Instagram

इंटरनेटवर उर्फी ट्रेडिंगमध्ये आहे ते म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे

Urfi Javed | Instagram

उर्फीने हल्लीच अशी काही फॅशन केली आहे जिच्यावर कोणाला विश्वासच बसत नाही.

Urfi Javed | Instagram

या फोटोमध्ये उर्फीने हाड्यांचा सागांडा परिधान केला आहे.

Urfi Javed | Instagram

उर्फीच्या बोल्डनेसने आता हद्दच पार केली आहे.

Urfi javed | Instagram

उर्फीने तिच्या अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

Urfi Javed | Instagram

नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा भडीमारा केला आहे.

Urfi Javed | Instagram

NEXT: Disha Patani| Hot And Bold दिशा

Disha Patani | Instagram