Urfi Javed: उर्फीचा नवा अवतार पाहून असच म्हणाल, 'मेरा वचन ही है मेरा शासन'

साम टिव्ही ब्युरो

उर्फी जावेदची फॅशनस्टाईल कोणाला माहीत नाही असच शक्यच नाही.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

उर्फीच्या फॅशनसेन्सचा कोणीही विचार देखील केला नाही आहे.

Urfi Javed | Instagram@urf7i

सोशल मीडियावर उर्फी जावेद हे नावं चांगलचं ट्रेडिंगमध्ये आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

उर्फीचे बोल्ड आणि हॉट अदांजातील फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

उर्फीच्या फॅशनसेन्सची चर्चा फॅशनडिझायनरला घाम फोडते आहे

Urfi javed | Instagram/@Urf7i

उर्फीच्या फोटोंवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद येतो आहे.

Urfi Javed | Instagram/@Urf7i

उर्फी तिच्या आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात त्यांचा वापर ड्रेस म्हणून करताना दिसते आहे.

Urfi javed | Instagram/@Urf7i

सोशल मीडियावर उर्फीच्या फोटोंवर टिका होत असते. उर्फीला त्यावर काही प्रतिउत्तर देत नाही

Urfi Javed | Instagram/@Urf7i

बिनधास्त उर्फी तिला वाटेल ते कपडे घालत सोशल मीडियावर फोटो शेअर करते

Urfi javed | Instagram/@Urf7i

NEXT:Gauri Nalawade| झाडाझुडपात गौरीचं नवं फोटोशूट, ग्लॅमरस अदांजाने फॅन्स घायाळ