Urfi Javed: 'बडे भैया की दुल्हनियां' फेम उर्फी जावेद काय म्हणतेय?

साम टिव्ही ब्युरो

फॅशननिस्टा उर्फी जावेद सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Urfi javed | Instagram

हटके स्टाईलमध्ये उर्फी बोल्ड अंदाजाने प्रकाशझोतात आली आहे.

Urfi javed | Instagram

मात्र मागील अनेक दिवंसापासून उर्फी तिच्या अतरंगी फॅसनस्टाईलमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे.

Urfi javed | Instagram

उर्फी तिच्या नवनवीन विचित्र पोशाखामुळे ट्रोल होत आहे.

Urfi javed | Instagram

सोशल मीडियावर उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

Urfi javed | Instagram

अलीकडेच उर्फीने काळ्या पट्या गुंडाळेला नवीन लूक कॅरी केला होता.

Urfi Javed | Instagram

उर्फीच्या या लूकवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

Urfi Javed | Instagram