Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेदने केली हद्द पार; चक्क घड्याळ्यापासून बनवला स्कर्ट

साम टिव्ही ब्युरो

उर्फी जावेदचे कपडे नेहमीच चर्चेत असतात.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

उर्फी जावेदचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

सोशल मिडीयावर सुपरहॉट आऊटफिटने लक्ष वेधणारी उर्फी आपण रोज वापरणाऱ्यांना वस्तूचा वापर करुन आऊटफिट्स तयार करते.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

आतापर्यंत उर्फीने न्यूडलूक, टाँपलेस, वायर यासह फुलांनी तर कधी साखळ्यानी, कधी दगडांनी, कधी पेपरचा वापर करुन आपला ड्रेस बनवला आहे.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

जांभळ्या रंगाचा टॉपसह उर्फीने कपड्याचा नाही तर घड्याळाचा स्कट घातला, जो चाहत्याचं लक्ष वेधतो आहे.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

उर्फीच्या या नवनवीन कपड्यांची नेहमीच चर्चा होते.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i

उर्फी जावेदचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग आहे.

Urfi Javed Photos | Instagram/@Urf7i