Urmila Kothare : नाकात नथ, नेसली पैठणी... मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Satish Daud-Patil

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे कायम चर्चेत असते.

Urmila Kothare | Instagram

उर्मिला कोठारे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Urmila Kothare | Instagram

नुकतेच उर्मिला कोठारेने गुढीपाडवा सण साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Urmila Kothare | Instagram

या फोटोंमध्ये उर्मिला कोठारे मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे.

Urmila Kothare | Instagram

उर्मिला कोठारे खण आणि पैठणी परिधान केली असून मराठमोळा साज श्रृंगार केला आहे.

Urmila Kothare | Instagram

उर्मिला कोठारेसोबत तिची मुलगी सुद्धा गुढीपाडव्याची पूजा करताना दिसून येत आहे.

Urmila Kothare | Instagram

उर्मिला कोठारेचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Urmila Kothare | Instagram

अनेकांनी उर्मिला कोठारेच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या असून चाहते तिच्या लूकने भारावून गेले आहेत.

Urmila Kothare | Instagram

NEXT : मराठमोळ्या सोनालीचा साडीतील भन्नाट लूक, पाहा PHOTO

Sonalee Kulkarni | Instagram