Urvashi Rautela: उर्वशीला म्हणाल 'बार्बीडॉल'

साम टिव्ही ब्युरो

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Urvashi Rautel | Instagram

चित्रपटांव्यतिरिक्त उर्वशी सोशल मीडियावर तिच्या लूकसाठी प्रसिद्ध आहे.

Urvashi Rautel | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या उर्वशीचा नवीन लूक पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

Urvashi Rautel | Instagram

उर्वशी तिच्या लुकमध्ये ब्युटी क्वीनपेक्षा कमी दिसत नाही.

Urvashi Rautel | Instagram

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे फोटो व्हायरल होत आहेत

Urvashi Rautel | Instagram

उर्वशी रौतेलाने तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे आजवर अनेकांना घायाळ केलंय.

Urvashi Rautel | Instagram

उर्वशी ही तिच्या हटके स्टाईलसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे.

Urvashi Rautel | Instagram

NEXT:Girija Prabhu|...पाहताच गिरीजाच्या काळजाचा चुकला ठोका अन् चाहतेही 'सैरभैर'