Urvashi Rautela: ही तर बार्बीडॉल, उर्वशीच्या लूकवर चाहते म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

उर्वशी रौतेला तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Urvashi Rautela | Saam Tv

आता पुन्हा उर्वशी तिच्या नवीन लूकने प्रकाशझोतात आली आहे.

Urvashi Rautela | Saam Tv

सोशल मीडियावर उर्वशीने फोटो पोस्ट केले आहेत.

Urvashi Rautela | Saam Tv

उर्वशीने बार्बीडॉल लूक केला आहे.

Urvashi Rautela | Saam Tv

पिंक कलरच्या गाऊनमध्ये उर्वशी अप्रतिम दिसत आहेत.

Urvashi Rautela | Saam Tv

सोशल मीडियावर उर्वशीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Urvashi Rautela | Saam Tv

तासाभरातच उर्वशीच्या फोटोंना लाईक्स आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Urvashi Rautela | Saam Tv