Urvashi Rautela: स्टॅनच्या ८० हजारच्या शूजनंतर उर्वशीच्या ३० लाखांच्या ड्रेसची चर्चा

Pooja Dange

उर्वशी रौतेला

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

व्हिडिओ

या व्हिडिओमधील तिच्या ड्रेसची सध्या चर्चा आहे.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

मोनिषा जयसिंग कलेक्शन

उर्वशीने फिल्मफेअर नाईटसाठी डिझायनर मोनिषा जयसिंगच्या खास कलेक्शनमधील आऊटफिट घातला होता.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

आऊटफिट

सोनेरी आणि बेज रंगाच्या आऊटफिटने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

ब्लाऊज विथ सोनेरी लेयर्स

तिच्या ब्लाऊजला सोनेरी लेयर्स असलेल्या स्लिव्ह्ज होत्या.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

गोल्डन वर्क

बेज धोती स्टाईल स्कर्टवर सोनेरी रंगाचे नक्षीकाम केले होते.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

मेकअप

न्यूड लिप्स्टिक शाईनी आयशॅडो, विंग्ड आयलाइनर, लाँग लेशेस आणि ब्लशसह तिने पूर्ण ग्लॅम-अप लूक केला होता.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

ज्वेलरी

पिअर-ड्रॉप लाँग ओव्हल कानातले आणि काही सोन्याच्या अंगठ्या आणि ब्रेसलेटसह तिने लुक पूर्ण केला होता.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

ड्रेसची किंमत

तिच्या या ड्रेसची किंमत ३० लाख असल्याचे बोलले जात आहे.

Urvashi Rautela 30 Lacs Dress | Instagram @urvashirautela

NEXT: Prajakta Mali| सुखाला साज नवा चढला…,प्राजूच मनमोहक सौंदर्य

Prajakta Mali | Instagram