Urvashi Rautela: ब्युटीक्वीन उर्वशी रौतेलाच्या बार्बी लूकची चाहत्यांना भुरळ

Jagdish Patil

उर्वशीने नुकतेच केलेल्या फोटोशूटमध्ये पांढाऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अप्सरेसारखी दिसत आहे.

Urvashi Rautela Cute Photo | Instagram

रेड शॉट ड्रेसमध्ये उर्वशी बार्बी डॉल दिसून येत आहे.

Urvashi Rautela's Photo's | Instagram

बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने ओळखळ्या जाणाऱ्या उर्वशीच्या बार्बी लूकने लक्ष वेधले आहे

Urvashi Rautela in Red Dress | Instagram

केसांचा हायपोनीसह उर्वशीने ग्लॉसी मेकअप केला आहे.

Urvashi Rautela PhotoShoot | Instagram

उर्वीशीने रौतेलाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Urvashi Rautela White Dress | Instagram

या फोटोमध्ये उर्वीशी बोल्ड दिसते आहे.

Urvashi rautela Hot Look | Instagram

सोशल मीडियावर उर्वशी रौतेला मोठा चाहतावर्ग आहे.

Urvashi rautela Pose | Instagram

अनेकांनी उर्वशीच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

Urvashi Rautela Photos | Instagram
Webstory | Saam TV