Vaani Kapoor: कातिलाना अदा अन् वाणीची नाजूक साजूक फिगर, चाहते घायाळ

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री वाणी कपूर तिच्या स्टायलिश अंदाजासाठी लोकप्रिय आहे.

Vaani Kapoor | Saam Tv

कायमच वाणी तिच्या कर्वी फिगरने चाहत्यांचे लक्ष विचलित करते.

Vaani Kapoor | Saam Tv

हल्लीच वाणीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Vaani Kapoor | Saam Tv

ब्ल्यू बॉडीकॉन ड्रेसमध्ये वाणीने तिचा स्वॅग दाखवला आहे.

Vaani Kapoor | Saam Tv

वेगवेगळ्या पोझमध्ये वाणीचं फोटोशूट सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Vaani Kapoor | Saam Tv

वाणी चंदेरी दुनियेत तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Vaani Kapoor | Saam Tv

सोशल मीडियावर वाणीचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.

Vaani Kapoor | Saam Tv