Vaidehi Parshurami: मराठमोळ्या पेहरावाची वेगळीच शान, वैदेही तू जणू सौंदर्याची खाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

वैदेही परशुरामी मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

निखळ सौंदर्य

वैदेही तिच्या निखळ सौंदर्याने प्रभावित करत असते.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

फोटो

नुकतेच वैदेहीने साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

मराठमोळा लूक

मराठमोळ्या रूपात वैदेहीने नाकात नथ, हातात बांगड्या मोकळ्या केसासह लूक पूर्ण केला आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

सक्रिय

सोशल मीडियावर वैदेही सक्रिय असते.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

फोटो

नेहमीच आपल्या हटक्या अंदाजात ती फोटो शेअर करत असते.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

प्रतिसाद

वैदेहीच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

NEXT: Amruta Khanvilkar|मराठी नारी साडीत दिसतेय लय भारी, महाराष्ट्रदिनी अमृताचा 'कडक' लूक वेधतोय लक्ष