Real Barbie Girl: 'बार्बी डॉल'सारखी दिसणारी मॉडेल! व्हॅलेरिया लुक्यानोव्हाला पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

व्हॅलेरिया लुकियानोव्हा ही युक्रेनियन मॉडेल आहे. जी बार्बी डॉल सारखी दिसत असल्याने इंटरनेटवर प्रसिद्ध आहे.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

'ह्युमन बार्बी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या, व्हॅलेरिया हिने बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी अनेक प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत असं म्हटलं जातं. मात्र हे खोटं असल्याचं ती सांगते.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

तिच्या चाहत्यांमध्ये "द ह्यूमन बार्बी" म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्हॅलेरिया लुक्यानोवाचे "द रशियन बार्बी", "द युक्रेनियन बार्बी", आणि "द ओडेसा बार्बी" अशी काही इतर टोपणनावे आहेत.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

लुक्यानोव्हाचा जन्म 1985 मध्ये तिरास्पोल येथे झाला, जो तेव्हा सोव्हिएत युनियनमधील मोल्डाव्हियन एसएसआरचा एक भाग होता. ती एक रशियन नागरिक आहे.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

बार्बी डॉलप्रमाणे दिसण्यासाठी लुक्यानोव्हा तिचे डोळे हे हिरवे, राखाडी आणि निळ्या कॉन्टॅक्ट लेन्सने झाकते.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

तिच्या केसांसाठी प्लॅटिनम ब्लोंड लूक मिळाल्यानंतर लुक्यानोव्हाने स्तन वाढवण्याची प्रक्रिया पार पाडली.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

मात्र तिने अशी कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचं म्हटलंय.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

तिच्या बार्बी सारख्या शरीराच्या खर्चाबद्दल अंदाज लावणं कठीण आहे.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

ती 2014 पर्यंत ओडेसामध्ये राहिली आणि नंतर मॉस्कोला स्थलांतरित झाली.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

तिने ओडेसा स्टेट अॅकॅडमी ऑफ कन्स्ट्रक्शन्स अँड आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

इन्स्टाग्रामवर तिचे 1.7M followers फॉलोअर्स आहेत.

Valeria Lukyanova Pashkevich | Instagram/@valeria_lukyanova21

'म्यानमारची टॉप मॉडेल सैन्याच्या ताब्यात' ही वेबस्टोरी पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर खाली क्लिक करा.

Nang Mwe San Sexy Photo | Instagram/@nangmwesan
Saam Web Stories | Saam TV