Vanita Kharat: कोळीवाड्याची रेखा शोभतेस गं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते आहे.

Vanita Kharat | Instagram

चाहतावर्ग

अचूक विनोदी शैली आणि अभिनयाने वनिताने तिचा खास चाहतावर्ग केला आहे.

Vanita Kharat | Instagram

अभिनेत्री

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

Vanita Kharat | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर वनिताचा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Vanita Kharat | Instagram

फोटोशूट

अनेकदा वनिताने तिचे एथनिक, वेस्टर्न लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Vanita Kharat | Instagram

व्हायरल

वनिताचे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात.

Vanita Kharat | Instagram

NEXT: Radhika Madan| वाघांची शिकार..एका हरणीने केली