Varsha Usgaonkar : तारुण्य तुझं बेफाम..., 54 वर्षातही असंख्य मनावर राज्य करतेय वर्षा उसगावकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्षा उसगांवकर ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

गंमत जंमत नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस, लपंडाव यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

वर्षा उसगांवकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता 'गंमत-जंमत'.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

गंमत जंमत हा चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली.

Varsha Usgaonkar | Instagram @varshausgaonker

Next : Sakshi Malik | चम चम करता है ये नशिला... साक्षीच्या नव्या लूकने केला कहर

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk