Vastu Tips: सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका 'ही' कामे अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायकांळची शुभ वेळ

अनेकदा सांयकाळ होताच घरातील मोठी माणसे आपले काही कामे करण्यास नकार देतात

Vastu Tips | Canva

प्रश्न

पण असं का होते हा प्रश्न तुम्हांला देखील आला असेल तर आजच माहित करून घ्या

Vastu Tips | Canva

लक्ष्मी

वास्तुशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येत असते.

Vastu Tips | Canva

अशुभ

यामुळेच सायंकाळ झाल्यावर काही कामे करण्यास अशुभ मानले जाते.

Canva

झाडू मारू नये

सायकांळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस झाडू मारणे व फरशी पुसणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips | Canva

तुळशीला हात लावू नये...

सुर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये

Vastu Tips | Canva

दरवाजा लावू नये....

संध्याकाळ झाल्यानंतर लक्ष्मी येण्याच्या वेळेस दरवाजा लावू नये

Vastu Tips | Canva

झोपू नये

सुर्यास्ताच्या वेळे झोपू नये झोपायचे असल्यास ३ ते ५ ही वेळ शुभ मानली जाते.

Vastu Tips | Canva

वस्तू

सायंकाळी दूध, दही, लोणचे आणि आबंट वस्तू कोणालाही देऊ नये.

Pickle | Canva

नखे

सायंकाळी नखे कापू नये

Vastu Tips | Canva

NEXT: Woman Health|मुलींच्या मासिक पाळीबाबत मुलांना 'या' गोष्टी माहिती असल्याच पाहिजे