Genelia: Awesome तू Blossom तू, बेधुंद बेफाम मौसम तू...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुदंर अभिनेत्री

जेनेलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुदंर अभिनेत्रींपैकी एक आहे.


Genelia | Instagram

चाहते

अभिनेत्री जेनेलियाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Genelia | Instagram

सौंदर्य

जेनेलिया तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Genelia | Instagram

नवीन फोटो

नुकतेच जेनेलियाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Genelia | Instagram

सौंदर्य

जेनेलियाचं सौंदर्य साऱ्यांनाच घायाळ करते आहे.

Genelia | Instagram

बॉलिवूड कपल

रितेश देशमुख आणि जेनेलिया ही बॉलिवूडची सुपर जोडी म्हणून ओळखली जाते.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram

NEXT: Shweta Shinde| हिरव्या साडीतच शोभे श्वेता तुझ्या सौंदर्याचा राज!

Shweta Shinde | Instagram