Momos Recipe: टेस्टी मोमोज बनवण्याची सिंपल रेसिपी

Ruchika Jadhav

सिंपल रेसिपी

मोमोज खायला सर्वांनाच आवडतात. त्यामुळे हे बनवण्याची सिंपल रेसिपी जाणून घेऊ.

Momos Recipe | Instagram

लसून

यासाठी लसून जास्तीत जास्त वापरावा.

Momos Recipe | Instagram

अद्रकची पेस्ट

अद्रकची पेस्ट देखील मोमोज बनवण्यासाठी लागते.

Momos Recipe | Instagram

ढोबळी मिरची

तुमच्या आवडीनुसार तुम्ही ढोबळी मिरची इथे वापरु शकता.

Momos Recipe | Instagram

गाजर

आवडीनुसार गाजर देखील वापरावेत.

Momos Recipe | Instagram

वेज मोमोज

वेज मोमोजमध्ये कांद्याची पात अवश्य टाकावी.

Momos Recipe | Instagram

कोबी

कोबी बारीक चिरून टाकावा.

Momos Recipe | Instagram

तिखट, मिठ

आवडीनुसार तिखट, मिठ यात टाकावे आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे.

Momos Recipe | Instagram

मैद्याच्या पिठाची कणीक

मोमोज बनवण्यासाठी मैद्याच्या पिठाची कणीक मळून घ्या.

Momos Recipe | Instagram

Pani Puri Recipe: घरच्याघरी झणझणीत चटकदार पाणीपुरी बनवा अन् तुटून पडा

Pani Puri Recipe | Saam TV