Husband- Wife: रूसलेल्या बायकोला कसं मनवाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नातं

नवरा- बायको हे नातं काहीसं जगावेगळं असतं.

Relationship Tips | Canva

भावना

नवरा बायकोच्या नात्यात प्रेम, माया, भांडण, रुसवे- फुगवे हे असतातच.

Relationship Tips | Canva

भांडणे

नवरा बायकोत भांडणे होणे हे अगदी स्वाभाविकच आहे.

Relationship Tips | Canva

दुखावतात

पण यामध्ये बायका या पतीकडून लगेच दुखावल्या जातात.

Relationship Tips | Canva

एकत्र वेळ घालवा

रूसलेल्या बायकोला घेऊन चित्रपट बघायला व हॉटेलला जेवायला घेऊन जा

Relationship Tips | Canva

जबाबदाऱ्या वाटून घ्या

रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी घरकामात हातभार लावा

Relationship Tips | Canva

माफी

स्वत:हून Sorry बोलून टाकावे.

Relationship Tips | Canva

NEXT: Dental Health| खरंच अक्कल दाढ आल्यावर अक्कल येते?