Vinesh Phogat : विनेशच्या स्माईलची चाहत्यांना भूरळ

Ruchika Jadhav

विनेश फोगट ही एक प्रसिद्ध भारतीय कुस्तीगीर आहे.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

साल २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तीने सुवर्णपदक मिळवले.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

२०१३ साली झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विनेशने ५२ किग्रॅ गटात कांस्य पदकाला गवसणी घाताली.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

सध्या विनेश मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

सध्या ही पैलवान आपल्या न्यायासाठी आंदोलनाच्या आघाड्यात उतरली आहे.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तिचे आंदोलन सुरू आहे.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

क्रीडा क्षेत्रात विनेशने मोठं नाव कमावलं आहे.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

आपल्या खेळाच्या जोरावर तिने अनेक ऑलिम्पिक स्पर्धेत बाजी मारली आहे.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram

विनेश सोशल मीडियावर देखील नेहमी चर्चेत असते.

Vinesh Phogat | Vinesh Phogat Instagram
Ritika Shrotri | Ritika Shrotri Instagram