Sonalee Kulkarni : नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर; सोनालीचा मराठमोळा लूक चर्चेत

Shivani Tichkule

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

नुकतेच सोनाली आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sonalee Kulkarni Images | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीने कंच हिरव्या रंगाची नववारी साडी परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni Age | Instagram

लूक पूर्ण करण्यासाठी तिने नाकात नथ आणि कपाळाी चंद्रकोर टिकली लावली आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram

सोनालीचा हा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Sonalee Kulkarni traditional look | Instagram

कुलकर्णी सोशल मीडियावर अभिनयामुळे नाही तर, फॅशनमुळे चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni navarai Look | Instagram

सोनाली चाहत्यांसोबत हटके अंदाजातील फोटो शेअर करते.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram

सोशल मीडियावर सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sonalee Kulkarni Looks | Instagram

Next : अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे…